आपले स्वागत आहे न्यू जैन अॅग्रो सर्विसेस मध्ये
न्यू जैन अग्रो सेर्विसेस,राजापूर हि संस्था गेल्या २४ वर्षापासून
शेतीच्या कामाशी निगडीत कार्यरत आहे.तसेच ६ वर्षापासून इंटरनॅशनल पॅकेजिंग प्रोडक्टस
प्रा. लि. या कंपनीचे रायानोमॅट ISI ५०० मायकृॉन शेततळे कापड विक्री करते.
एच.डी.पी.ई. फाब्रिक उत्पादन आणी वितरण करणारी जगातील न.१ ची कंपनी
इंटरनॅशनल पॅकेजिंग प्रा ली सिल्व्हासा हि कंपनी संपूर्ण भारत भर आपले उत्पादन वितरीत
करते व इथल्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या विकासात सिंहाचा वाट उचलण्यासाठी शेतीसाठी (शेततळे
इ) बहुपयोगी असे कुशल शास्त्रज्ञाच्या सल्ल्यानुसार उच्च दर्जाच्या वर्जिन माटेरीयल
पासून बनवलेले एच डी. पी. ई. शेततळे कापड विक्री करते.
कंपनीकडे रायनोमॅट या नावाने ५०० मायकॉन शेततळे कापड उपलब्ध आहे
जे कि आय एस आय १५३५१-२००८ तसेच आय एस ओ ९००१-२००८ प्रमाणित आहे तसेच सदर कंपनी राष्ट्रीय
फलोत्पादन अभियान अंतर्गत राज्यशासन कृषी विभाग मान्यता प्राप्त आहे. त्यामुळे शेतकर्यांना
भविष्यात शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानासाठी पात्र आहे.
रायनोमॅट ५०० मायकॅन म्हणजे उच्च प्रतीच्या एच.डी.पी.ई. पासून अनेक
थरात विकसित करण्यात आलेले जीओमेब्रेन शेततळे कापड आहे ज्यात पाण्याचा उच्च दाब टिकवून
धरण्याची ताकद अती निल (युव्ही) किरणे प्रतिरोधक क्षमता व अत्याधुनिक तंत्रज्ञान जे
आपल्या शेततळ्याला देते अप्रतिम टिकाऊपणा आणि वर्षानुवर्ष पानी साठवण्यासाठी हमी कापड
(फिल्म) टाकायची असेल पूर्वी टाकलेली बदलायची असेल किंवा एखाद्या मित्राला / नातेवाईकाला
टाकायची असेल तर इंटरनॅशनल पॅकेजिंग प्रोडक्टस प्रा. लि. या कंपनीचेच ISI ५०० मायकॅन
एच.डी.पी.ई शेततळे कापड टाकण्याचा आग्रह धरा.