इंटरनॅशनल पॅकेजिंग प्रोडक्टस प्रा.लि.हि कंपनी एच.डी.पी.ई. फब्रिक उत्पादन व वितरण मध्ये जगभरात नावाजलेली कंपनी आहे.व कंपनीचा व्यवसाय करण्यासाठी कंपनी डीलर नेमातानी फार पारदर्शकता बाळगते डीलर नेमतानी कंपनी तो डीलर पैशांनी किती मोठा आहे. हे न बघत नाही तर तो मेहनती , कंपनीच्या हिताचे काम करणारा, पारदर्शी स्पष्ट वक्ता, शेतकऱ्याच्या भल्याचा विचार करणारा असे गुण कंपनी बघते, आणि हे सर्व गुण किशोर बेदमुथा ( न्यू जैन अग्रो सेर्विसेस,राजापूर ) यांच्या मध्ये आहेत. आणि याच गुणांच्या जोरावर त्यांनी कंपनीमध्ये व आमच्या मना मध्ये एक विशिष्ट स्थान प्राप्त केलेले आहे. व त्यांनी या पुढेही असेच एकनिष्ठतेने काम करत राहावे हीच माझी त्यांना सादीच्छा !

निलोत्पल मुखर्जी
डेप्युटी जनरल मॅनेजर सेल्स
इंटरनॅशनल पॅकेजिंग प्रोडक्टस प्रा.लि.

श्री. किशोर सुभाष बेदमुथा (न्यू जैन अग्रो सेर्विसेस) यांना मी गेल्या ५ वर्षापासुन फार जवळून ओळखतो.फार बोलक्या स्वभावाचे मनमेळाउ वृत्तीचे स्पष्ट वक्ते म्हणून कंपनीमध्ये त्यांची वेगळीच ओळख आहे. उच्च प्रतीचा माल विकायचा मग तो कुठल्याही क्षेत्राशी निगडीत आसो. विक्री पश्यात सेवा द्यायची, कुठल्याही शेतकर्याचे नुकसान होता कामा नये हे त्यांचे विचार नेहमी ऐकतो. व्यवसाय म्हंटल कि पैसा कमावण आलच पण त्या पैस्या पेक्षा हि खूप खूप जास्त नाव कमवायचे एकमेव हे त्यांचं ध्येय आम्ही नेहमीच बघतो. किशोर बेदमुथा हे कंपनीचे डीलरच नाही तर माझे फार जवळचे जिवलग मित्र आहेत. आणी म्हणूनच त्यांनी खूप रोहित काहंडळ
सिनीअर ऐक्सिकीटीव सेल्स
इंटरनॅशनल पॅकेजिंग प्रोडक्टस प्रा.लि.