Helpline No.: +91-888-888-4499
Select Language :
ENGLISH
|
मराठी
"Every drop matters, be water smart".
न्यू जैन अॅग्रो सर्विसेस
मुखप्रुष्ठ
आमची ओळख
उत्पादन
रायनो मॅट
रायनो पॅच
चित्र संग्रालय
संपर्कसाधा
रायनो मॅट
रायनो पॅच
शेतकऱ्याने शेततळ्यामध्ये प्लास्टिक आच्छदन केल्यानंतर कालांतराने त्या प्लास्टिकला उंदराने कुरतडणे, कुत्र्याने फाडणे,दगड घुसणे, खडे घुसणे, जॉइंट निघणे,अशा प्रकारच्या अडचणी येतात व त्यासाठी मार्केटमध्ये जे लिकेज काढण्यासाठी सुलेचन किंवा काही केमिकल्स मिळतात पण हे सर्व उपाय फार खर्चिक असतात. म्हणून इंटरनॅशनल पॅकेजिंग प्रॉडक्टस प्रा. लि.या कंपनीने रायनोपॅच नावाचा दमदार प्रॉडक्टस मार्केटमध्ये आणला आहे.
रायनोपॅचच्या सहाय्याने कुठलाही शेतकरी आपल्या शेततळ्यातील कुठल्याही प्रकारचे लिकेज स्वतःच्या हाताने काढू शकतो.
१. रायनोपॅच हे भारतातील प्लास्टिक इंडस्ट्रीज मध्ये वापरण्यासाठी बहुउपयोगी असे प्रॉडक्ट आहे.
२. रायनोपॅचचा उपयोग शेततळे, केमिकल स्टोरेज, ऑयल स्टोरेज, कॅनोल, तारपोलीन (रायनोपॅच सर्व प्रकारचे लिकीज काढण्यासाठी वापरत येणारे प्रोडक्ट आहे
३. रायनोपॅच हे प्रोडक्ट रायनोमॅट १५३५१ सोबत सलग्न आहे.
४. प्रामुख्याने शेततळ्यामध्ये उंदराचे होल, कुत्र्याने फाडलेले होल, दगडाने पडलेले होल, अशा प्रकारच्या लीकेजेस बंद करण्यासाठी रायनोपॅच अत्यंत उपयोगी आहे.
५. रायनोपॅच हे प्रोडक्ट स्टपिलैझड (सूर्यकिरणे प्रतिरोधक) असल्यामुळे लिकेज काढल्यानंतर साधारण ३ ते ५ वर्ष टिकते.
६. रायनोपॅच हे प्रोडक्ट १ इंचापासून ते १२ इंच असलेल्या होलचे लिकेज काढण्यासाठी उपयोगी आहे.
७. रायनोपॅच हे प्रोडक्ट शेततळ्यामध्ये पाण्याचे वर असलेले होल बंद करण्यासाठी उपयोगी आहे.
८. रायनोपॅच हे प्रोडक्ट शेततळ्यामध्ये पाण्याच्या आतील होल बंद करण्यासाठी उपयोगी नाही.
९. रायनोपॅचचे गेल्या २ वर्षामध्ये असंख्य ठिकाणी ट्रायलबेसवर यशस्वी प्रयोग झालेले आहे.
शेततळ्याचे मोजणी यंत्र (कॅल्क्यूलेटर)
शेततळ्याची लांबी (मीटर मध्ये)
शेततळ्याची रुंदी (मीटर मध्ये)
शेततळ्याची खोली (मीटर मध्ये)
शेततळ्याची साईज (मीटर मध्ये)
शेततळ्याची पाण्याची क्षमता (लिटर मध्ये)
शेततळ्याचा एकूण खर्च
तळ्याची साईज
पाण्याची क्षमता
खर्च
कंपनी विषयीची माहिती
न्यू जैन अॅग्रो सर्विसेस
मु. पो. रजापूर, ता. पैठण, जी. औरंगाबाद.
प्रोडक्टस्
रायनो मॅट
रायनो पॅच
थेट पोहचा
उत्पादन
आमची ओळख
मुखप्रुष्ठ
संपर्कसाधा
आमच्याशी जुडा
ट्वीटर
फेसबुक
युट्युब
Copyright ©
New Jain Agro
. All rights reserved.
Designed by:
EYWeb