Helpline No.: +91-888-888-4499
Select Language :
ENGLISH
|
मराठी
"Every drop matters, be water smart".
न्यू जैन अॅग्रो सर्विसेस
मुखप्रुष्ठ
आमची ओळख
उत्पादन
रायनो मॅट
रायनो पॅच
चित्र संग्रालय
संपर्कसाधा
रायनो मॅट
रायनो पॅच
रायनोमॅट या नावाने ५०० मायकॉन शेततळे कापड उपलब्ध आहे जे कि आय एस आय १५३५१-२००८ तसेच आय एस आय ९००१-२००८ प्रमाणित आहे तसेच सदर कंपनी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत राज्यशासन कृषी विभाग मान्यता प्राप्त आहे. त्यामुळे शेतकर्यांना भविष्यात शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानासाठी पात्र आहे.
रायनोमॅट ५०० मायकॅन म्हणजे उच्च प्रतीच्या पासून अनेक थरात विकसित करण्यात आलेले जीओमेब्रेन शेततळे कापड आहे ज्यात पाण्याचा उच्च दाब टिकवून धरण्याची ताकद अती निल (युव्ही) किरणे प्रतिरोधक क्षमता व अत्याधुनिक तंत्रज्ञान जे आपल्या शेततळ्याला देते अप्रतिम टिकाऊ पणा आणि वर्षानु वर्ष पानी साठवण्यासाठी हमी. आपयाला जर शेततळ्यात पाणी साठ्वण्यासाठी कापड (फिल्म) टाकायची असेल पूर्वी टाकलेली बदलायची असेल किंवा एखाद्या मित्राला नातेवाईकाला टाकायची असेल तर इंटरनॅशनल पॅकेजिंग प्रोडक्टस प्रा. लि. या कंपनीचेच आय.एस.आय. ५०० मायकृॉन एच.डी.पी.ई. शेततळे कापड टाकण्याचा आग्रह धरा.
इंटरनॅशनल पॅकेजिंग प्रोडक्टस प्रा.लि. कंपनी बद्दल अधिक माहितीसाठी खाली क्लिक करा :
इंटरनॅशनल पॅकेजिंग प्रोडक्टस प्रा.लि.
स्विकृती आणि प्रमाणपत्र
आय. एस. ओ. ९००१:२००८ प्रमाणित.
आय एस ७९०३ नुसार एच. डी. पी. ई. फॅब्रिक पासून बनविलेले तारपोलीन.
आय. एस. १५३५१ नुसार ५०० मायकॅन एच. डी. पी. ई. जीओमेंब्रेन शेततळ्याचे कापड.
ती. आर. आरनॉल्ड अमेरिका द्वारा प्रमाणित इंटरटेक रूफिंग आणि कन्सट्रक्शन अमेरिका द्वारा प्रमाणित.
इंडियन इन्स्टीट्युट ऑफ पॅकेजिंग, भारत द्वारा प्रमाणित.
राष्ट्रीय फलोत्पादन अभियाना अंतर्गत स्वीकृत.
आंध्र प्रदेश कृषी विभाग द्वारा स्वीकृत.
शेततळ्यासाठी उपलब्ध सुविधा
शेततळे खोदकामासाठी २०० एस एल पोकलन मशीन.
शेततळे फिनिशिंगसाठी रोलर मशीन खडे व मुरूम दाबाईसाठी.
रायनोमॅट ५०० मायकॅन शेततळे कापड.
शेततळ्याचे मोजणी यंत्र (कॅल्क्यूलेटर)
शेततळ्याची लांबी (मीटर मध्ये)
शेततळ्याची रुंदी (मीटर मध्ये)
शेततळ्याची खोली (मीटर मध्ये)
शेततळ्याची साईज (मीटर मध्ये)
शेततळ्याची पाण्याची क्षमता (लिटर मध्ये)
शेततळ्याचा एकूण खर्च
तळ्याची साईज
पाण्याची क्षमता
खर्च
कंपनी विषयीची माहिती
न्यू जैन अॅग्रो सर्विसेस
मु. पो. रजापूर, ता. पैठण, जी. औरंगाबाद.
प्रोडक्टस्
रायनो मॅट
रायनो पॅच
थेट पोहचा
उत्पादन
आमची ओळख
मुखप्रुष्ठ
संपर्कसाधा
आमच्याशी जुडा
ट्वीटर
फेसबुक
युट्युब
Copyright ©
New Jain Agro
. All rights reserved.
Designed by:
EYWeb